New In
Marathi Open Mic by The Mic Loft
Image: from the internet

Marathi Open Mic by The Mic Loft

  • October 18, 2026 · 5:00 PM
  • The Mic Loft Studio, Pune
  • Organised by Vikram Pawar

Tickets are sold by District, not New In.

About this event

मराठी आपल्या माईक पुन्हा एकदा घेऊन येत आहे मराठी कला, साहित्य आणि अभिव्यक्तीचा अविस्मरणीय उत्सव!कविता, कथा, संगीत आणि मनाला भिडणाऱ्या सादरीकरणांनी सजलेली ही संध्याकाळ प्रत्येक कलाकार आणि रसिकासाठी खास असणार आहे. तुम्ही रंगमंचावर सादरीकरण करत असाल किंवा प्रेक्षक म्हणून प्रत्येक क्षण अनुभवत असाल, येथे प्रत्येक आवाजाला आणि प्रत्येक कलेला मनापासून दाद मिळते.या संध्याकाळी अनुभवायला मिळेल:✨ मराठी कविता🎶 लाईव्ह संगीत📖 कथाकथन🎤 ओपन माईक सादरीकरणे🎥 Full HD DSLR Video & Audio Recording उपलब्धThe MicLoft Studio मध्ये पुण्यातील कलाकार, लेखक, गायक आणि रसिक एकत्र येऊन सर्जनशीलतेचा, संवादाचा आणि कलाप्रेमाचा सुंदर अनुभव निर्माण करतात. प्रत्येक कार्यक्रम वेगळा असतो, प्रत्येक सादरीकरण मनाला स्पर्श करून जाते आणि प्रत्येक क्षण कायम आठवणीत राहतो.तुमचा आवाज. तुमची भाषा. तुमची गोष्ट.या सुंदर मराठी कलामैफलीचा भाग व्हा आणि आपल्या कलेला एक नवा मंच द्या. 🎭✨

What we know

Tickets
Early Bird Performer Pass ₹199 · Audience Pass ₹199
Doors open
4:45 PM
Duration
2 Hours and 30 Minutes
Language
Marathi
Entry Allowed For
16
Kid Friendly
No
Layout
Indoor
Pet Friendly
No
Seating Arrangement
Seated
Address
Shop No. 6, 2nd Floor, GWXJ+956 The Platinum Tower, Old Mundhwa Rd, Tukaram Nagar, Kharadi, Pune, Maharashtra 411014, India

More like this